स्थापना - २१-जानेवारी-२००८

संस्थापक - गमभ शशिकांत पोकळे दादा

संत गजानन भक्त परिवार

निस्वार्थ, निरपेक्ष, निःशुल्क, निरंतर, नियमित उपासना

About Parivar
संत गजानन भक्त परिवार हा "श्री गजानन भक्तांचा, भक्तांसाठी, भक्तांद्वारे" चालवला जाणारा आणि गजानन महाराजांच्या संकेतानुसार तयार झालेला "एक अध्यात्मिक भक्ति ग्रुप" आहे. ह्या परिवाराची स्थापना "श्री शशिकांत पोकळे दादांनी" २१ जानेवारी २००८ ला केली. १३ भक्तांपासून सुरु झालेल्या ह्या परिवारामध्ये आज जगाच्या पाठीवरील लाखो भक्त ह्या जोडले गेले आहेत. आणि म्हणूनच परिवाराच्या उपासनेमध्ये भक्त हजारोंच्या संख्येने भाग घेतात. संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या सर्व उपासना "नि:शुल्क, निरपेक्ष, नि:स्वार्थ, निरंतर, निष्काम सेवा" ह्या तत्वावर चालतात.
Read More